भाग 118 : Career, लग्न आणि घर 💼🏠 | बिघाड की Balance? Real Experiences, Mistakes & Growth from Women
Автор: S & G Marathi YouTube | मराठी Podcast
Загружено: 2026-02-26
Просмотров: 1158
Описание:
नमस्कार मंडळी!! 🤍
आजचा एपिसोड आहे — “स्त्रिया आणि करिअर” ✨
एक स्त्री म्हणून career निवडताना, वाढताना, थांबताना
किती प्रश्न पडतात…
👉 लग्नानंतर काय?
👉 मुलांनंतर काय?
👉 घर आणि काम दोन्ही कसं सांभाळायचं?
👉 आणि सगळ्यात महत्त्वाचं — स्वतःचं स्वप्न हरवू न देता पुढे कसं जायचं?
या व्हिडिओमध्ये आम्ही आमचे personal अनुभव शेअर केले आहेत —
आमच्या चुका, आमचे शिकलेले धडे,
corporate life, breaks, self-doubt, growth
आणि career मध्ये स्वतःची ओळख जपण्याबद्दल मनमोकळी चर्चा केली आहे 💼🌸
या Part मध्ये आम्ही बोललो आहोत:
• Career vs Marriage — खरंच clash आहे का?
• Self-doubt आणि comparison trap
• Break घेतल्यावर पुन्हा सुरुवात कशी करावी
• freelancing करणं सोपं आहे का ?
• आणि “successful” career ची आपली स्वतःची definition कशी बनवायची ✨
S & G Marathi YouTube Channel च्या video मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत! 🌷
जन्माला आलोय तसं काहीतरी उखडायचंच आहे राव,
सतराशे साठ गोष्टी अनुभवायच्या आहेत,
पण त्यात स्वतःचं career आणि स्वप्नं हरवायची नाहीत 💪
जबाबदाऱ्या सांभाळत —
स्वतःची identity build करत
एकदम झ्याक आयुष्य जगण्यासाठीचे hacks, real talks आणि honest experiences
तुम्हाला आमच्या चॅनेलवर मिळतील 💻✨
आणि हो —
आम्ही तुमच्या screen पलीकडच्या मैत्रिणी बनणार आहोतच 🎀💕
⚠️ आम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोलतो ते
आमच्या अनुभवातून आलेले मत वजा सल्ले आहेत.
गरज असेल तिथे तज्ञ व अनुभवी व्यक्तींची मदत घ्यावी.
📢 संपर्कासाठी: [email protected]
( Women and career journey, Career after marriage, Working women life in India, Women financial independence, Career comeback after break, Marathi women career talk, Corporate life for women, Female career growth mindset, Women empowerment Marathi, Balancing work and home )
#womenandcareer #workingwomen #financialindependence
#careergrowth #marathiyoutuber #sandg
#womenempowerment #corporatelife
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: