ही खास ट्रिक वापरून बनवा खुटखुटीत "आंबाबर्फी "| मावा,खवा, मिल्क पावडर न वापरता| mango coconut burfi|
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2024-05-25
Просмотров: 124586
Описание:
साहित्य व प्रमाण
एक वाटी नारळाचे काप
एक वाटी आंब्याचे काप
एक वाटी साखर
एक छोटी वाटी दुधाची साय( एक लिटर दुधाची साय)
वरील प्रमाणात तीस ते पस्तीस वड्या होतात
मी एक नारळाचे काप घेतलेले आहेत दोन आंब्याचे काप घेतले आणि जेवढं आंबा आणि नारळ ज्या प्रमाणात घेतलेला आहे त्याच समप्रमाणात साखर सुद्धा घेतलेली आहे
आंबानारळवळी
#आंबावडी
#आंबाबर्फी
#mangoburfi
#mangococonutburfi
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#Aambanaralwadi
#aambanaralvadi
#aambanaralburfi
#aambaburfi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: