महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम २०२३
Автор: Blue Cross Welfare Foundation, Sangli
Загружено: 2026-01-15
Просмотров: 96
Описание:
महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम २०२३ व नियम २०२४ कायदा व अंमलबजावणी
अधिनियम २०२३ व नियम २०२४ ची ओळख, कायद्याअंतर्गत असलेल्या तरतुदी, कृत्रिम रेतन तंत्रज्ञान व कृत्रिम रेतन सेवा पुरवठादार यांचे ऑनलाईन नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन नोंद करताना येणाऱ्या अडचणी, मासिक अहवाल व सदर अधिनियमांचा पशुपालकांसाठी होणारा फायदा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
डॉ. धनंजय परकाळे
निवृत्त अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: