तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गंगणेला भाजपकडून उमेदवारी | Tuljapur News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-18
Просмотров: 9097
Описание:
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गंगणेला भाजपकडून उमेदवारी | Tuljapur News
तुळजापुरात भाजपनं ड्रग्ज तस्कर विनोद गंगणेला थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलीय... राज्यभरात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विनोद गंगणेला अटक झाली होती..तो काही दिवस जेलमध्ये होता...सध्या जामिनावर बाहेर असलेल्या गंगणेला भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय....काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरुन विरोधकांनी रान उठवला होता...विशेष म्हणजे पालघर साधू हत्याकांडातला आरोपी असलेल्या काशिनाथ चौधरींच्या प्रवेशावरुन टीका झाल्यानंतर भाजपनं प्रवेशाला स्थगिती दिली होती..
Tuljapur drugs case, Vinod Gangan BJP, BJP candidate controversy, Maharashtran politics, Tuljapur Nagaradhyaksha election, BJP criticism, political controversy Maharashtra, Palghar case reaction, local body elections
#tuljapur #maharashtrapolitics #bjp #drugscase #breakingnews #localbodyelections #politicalcontroversy #vinodgangan #newsupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: