सातच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(११ फेब्रुवारी २०१९)
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2019-02-11
Просмотров: 1816
Описание:
ठळक बातम्या.....समाजातल्या प्रत्येक घटकाला सरकारनं न्याय दिल्याचं प्रभारी वित्तमंत्री पियुष गोयल यांचं अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर
विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या नियुक्तीसंदर्भातल्या रोस्टर आरक्षणाबद्दल सरकार सर्वोच्च न्यायालयात पनर्विचार याचिका दाखल करणार याचिका फेटाळल्यास अध्यादेश आणू - केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर
तेल आणि नैसर्गिक वायुच्या किंमती ठरवताना उत्पादक आणि ग्राहकांच्या हितसंबंधाचा समतोल राखला पाहिजे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे विशेष मोहिम राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश
राज्यातल्या महत्वपूर्ण नद्यांच्या एकात्मिक जलआराखड्यास राज्य सरकारची मान्यता या आराखड्यानुसार भूपृष्टीय आणि भूगर्भिय पाण्याचं नियोजन करण्यात येणार
खराब हवामानामुळे सलग सहाव्या दिवशीही, जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: