शिवरायांबद्दल हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल! | Prof. Sachin Wadekar | Podcast
Загружено: 2026-02-16
Просмотров: 2659
Описание:
"जय भवानी जय शिवाजी 🚩
या शिवजयंती निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष पॉडकास्ट. आजवर आपण महाराजांचा पराक्रम ऐकला आहे, पण त्यांच्या धोरणांमागे नक्की काय विचार होता? इतिहासाच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत?
या भागात प्रोफेसर सचिन वाडेकर उलगडणार आहेत शिवरायांच्या आयुष्यातील 'इतिहासापलीकडचे सत्य'. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, त्यांचे गुप्तचर जाळे आणि एक राजा म्हणून त्यांची दूरदृष्टी यावर एक नवा प्रकाशझोत!
Guest - Prof. Dr. Sachin Wadekar
Instagram -
https://www.instagram.com/dr.sachinwa...
YouTube Account -
/ @dr.sachinwadekar
LinkdIn
https://www.linkedin.com/in/prof-sach...
Host - Priyanka Pandit
Contact for Podcast collaboration - 9930173653
तुम्हाला आजचा podcast कसा वाटला? त्याबद्दल comments मध्ये जरूर लिहा आणि हा विडिओ like करून जास्तीत जास्त share करा आणि Subscribe करायला विसरू नका 🙏🏻😊
जय भवानी जय शिवाजी 🚩
#ShivajMaharajJayanti #chhatrapatishivajimaharaj #ProfSachinWadekar #HistoryofMaharashtra #shivajimaharaj #MarathiPodcast #shivjayanti2026 #piyuthestoryteller
shivaji maharaj status , Chatrapati Shivaji Maharaj , Sambhaji Maharaj , Rajaram Maharaj, Jiajamata , Jijau, Shivaba,
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: