ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पेशवे काळातलं न सांगितलेलं सत्य! | भाग - 2 | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Автор: Vaicharik Kida

Загружено: 2026-01-31

Просмотров: 53636

Описание: नमस्कार मंडळी,
बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यातील अनेक घटना इतिहासात चुकीच्या किंवा अतिरंजित स्वरूपात मांडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या खऱ्या रणनीतीक कौशल्याकडे अनेकदा दुर्लक्ष झालं आहे. मुघल बादशहाच्या राजधानीच्या सीमेपर्यंत पोहोचून थेट युद्ध न करता रणनीतीपूर्वक माघार घेणं, आणि त्याद्वारे संपूर्ण मुघल सत्तेला मानसिक धक्का देणं हेच त्यांच्या युद्धनीतीचं उत्तम उदाहरण मानलं जातं. दररोज ७०–८० किमी घोड्यावरून प्रवास करणारी त्यांची वेगवान फौज आणि अचानक हालचालींमुळे शत्रूवर सातत्याने मानसिक दबाव निर्माण होत असे. हाच वेग, चातुर्य आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर बाजीराव पेशवे इतिहासातील एक अद्वितीय सेनापती म्हणून ओळखले जातात. नक्की दिल्ली स्वारीमागचं खरं उद्दिष्ट काय होतं? मस्तानी प्रकरण केवळ प्रेमकथा होती का? आणि शनिवार वाड्यासाठी लाल महाल पाडला गेला का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा भाग संपूर्ण बघा.
तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा!

खास अतिथी: कौस्तुभ कस्तुरे (लेखक, इतिहास संशोधक)
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/

बेधुंद टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/bedhundh...

सह्याद्री टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/sahyadri...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer

वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणार्‍यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
2:38 - बाजीराव–मस्तानी नात्याचं सत्य
9:21 - काशीबाई–मस्तानी यांचं नातं
11:12 - बाजीरावांच्या युद्धांतील किस्से
31:03 - शनिवार वाडाचे सत्य
33:41 - महाराजांविषयी बाजीरावांची भूमिका
37:15 - बाजीरावांवर अभ्यासासाठी पुस्तकं
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:

युट्युब
   / vaicharikkida  

फेसबुक
  / vaicharikkida  

इंस्टाग्राम
  / vaicharikkidaofficial  

ट्विटर
  / vaicharikkida  
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :

मराठी किडा
   / @marathikida  

खादाड किडे
   / @khadadkide  
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: अमोघ वैद्य

चलचित्रण: प्रशांत शेळके

संपादन: विठ्ठल गव्हाणे

संकल्पना आणि दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर

मुखचित्र: वैभवी राजे

व्यवसाय विकास प्रमुख: भूषण भोंडे

#बाजीरावपेशवे #bajiraopeshwa #marathahistory #मराठाइतिहास #indianhistory #historybooks #historicalaccuracy #historychannel #historyexplained #hiddenhistory #delhicampaign #मराठायोद्धा #marathawarriors #peshwa #shaniwarwada #lalmahal #mastani #chhatrapatishivajimaharaj #bharatkihistory #historyyoutube #strategymind #indianpodcast #historytalks #warandwisdom #marathipodcast #maharashtra #inspiration #vaicharikkida #marathi #podcast

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पेशवे काळातलं न सांगितलेलं सत्य! | भाग - 2 | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

बाजीरावाचे माहित नसलेले किस्से आणि सत्य - भाग 1 | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

बाजीरावाचे माहित नसलेले किस्से आणि सत्य - भाग 1 | खास कौस्तुभ कस्तुरे यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Ketan Puri Podcast:  कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू  Z कहाणी N18P

Ketan Puri Podcast: कधीही न ऐकलेली औरंगजेबाची A टू Z कहाणी N18P

अजित अजित दादा चा अपघात प्रथम स्थळी बघणारा दादा काय सांगतो  | Ajit Dada Viman apghat.

अजित अजित दादा चा अपघात प्रथम स्थळी बघणारा दादा काय सांगतो | Ajit Dada Viman apghat.

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture

Kumar Ketkar Interview: एपस्टीन फाईल्समधे भारतीय नावांच्या उल्लेखानंतर सगळीकडे शांतता का आहे?

Kumar Ketkar Interview: एपस्टीन फाईल्समधे भारतीय नावांच्या उल्लेखानंतर सगळीकडे शांतता का आहे?

रुपया घसरणं भारतासाठी फायद्याचं? | Dr. Manasi Phadke | EP- 1/2 | India-US Trade War | Think Bank

रुपया घसरणं भारतासाठी फायद्याचं? | Dr. Manasi Phadke | EP- 1/2 | India-US Trade War | Think Bank

मराठ्यांच्या इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी..! खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत

मराठ्यांच्या इतिहासातील माहीत नसलेल्या गोष्टी..! खास गुरुप्रसाद कानिटकर यांच्यासोबत

कासवांच्या माहीत नसलेल्या गोष्टी | खास मोहन उपाध्ये यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

कासवांच्या माहीत नसलेल्या गोष्टी | खास मोहन उपाध्ये यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट

Взрыв у Кремля? / Теракт на Красной площади

Взрыв у Кремля? / Теракт на Красной площади

Chatrapati Shivaji Maharaj यांच्यासोबत युद्धात लढलेल्या सरदारांचे वंशज आज कोणत्या अवस्थेत जगताएत?

Chatrapati Shivaji Maharaj यांच्यासोबत युद्धात लढलेल्या सरदारांचे वंशज आज कोणत्या अवस्थेत जगताएत?

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

इतिहास कट्टा भाग 11 | 32 मणांचं सिंहासन, विजयदुर्गचं रहस्य आणि रायगडाचं गूढ | History Of Raigad

युरोपीय लोकांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ? | खास रोहित पवार यांच्यासोबत..

युरोपीय लोकांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे ? | खास रोहित पवार यांच्यासोबत..

Third Battle of Panipat : 1761 | Kaustubh Kasture

Third Battle of Panipat : 1761 | Kaustubh Kasture

Кто в файлах Эпштейна, Маск гасит Starlink, встреча в Абу-Даби, Гражданская в США. Разбор новостей

Кто в файлах Эпштейна, Маск гасит Starlink, встреча в Абу-Даби, Гражданская в США. Разбор новостей

‘मुस्लिम धर्मसुधारणा’ ही काळाची गरज | धर्म | Eternal मराठी | भाग- २८

‘मुस्लिम धर्मसुधारणा’ ही काळाची गरज | धर्म | Eternal मराठी | भाग- २८

Mumbai Pune Expressway Accident News | हायवेवरील 32 तासांच्या कोंडीनं यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय?

Mumbai Pune Expressway Accident News | हायवेवरील 32 तासांच्या कोंडीनं यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय?

तुतारी गटाची फेकंफाक, दादांची अंतिम इच्छा?

तुतारी गटाची फेकंफाक, दादांची अंतिम इच्छा?

Petro Dollar Crisis: Donald Trump यांचा US कडून तेल खरेदी करण्याचा आग्रह, Dollar Monopoly संपुष्टात?

Petro Dollar Crisis: Donald Trump यांचा US कडून तेल खरेदी करण्याचा आग्रह, Dollar Monopoly संपुष्टात?

EXCITING INDIAN HISTORY - Rupa Bhaty On WRONG HISTORY Taught In Schools

EXCITING INDIAN HISTORY - Rupa Bhaty On WRONG HISTORY Taught In Schools

Vishwas Patil  : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

Vishwas Patil : शंभू राजांची हत्या, मराठा- ब्राह्मण वाद, विश्वास पाटलांनी इतिहासाच सांगितला N18P

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]