❤️ बीटरूट मठरी | कुरकुरीत, पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता 😍✨
Автор: Aashachi Shidori
Загружено: 2026-01-01
Просмотров: 196
Описание:
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक बीटरूट मठरी ❤️🥠
बीटरूटमुळे नैसर्गिक रंग, फायबर आणि पोषक तत्वे मिळतात, त्यामुळे ही मठरी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम आहे.
चहा सोबत, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट हेल्दी पर्याय!
💛 तुमचा love, likes, comments आणि support मुळेच मला रोज नवीन हेल्दी आणि सोप्या recipes शेअर करायची प्रेरणा मिळते 🙏
असंच प्रेम आणि साथ देत राहा ✨
#बीटरूटमठरी #BeetrootMathri
#HealthySnack #MarathiRecipe
#घरगुतीरेसिपी #TeaTimeSnack
#KidsFriendly #NoPreservatives
#YouTubeMarathi #FoodChannel
#SupportAndLove ❤️✨
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: