मुंबईतील हॉटेल व्यवसाय व्हेंटिलेटरवर | Mumbai | gas cylinder shortage in india
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-10
Просмотров: 3032
Описание:
मुंबई कधीच झोपत नाही असं म्हटलं जातं, पण आज मुंबईच्या चुली विझल्यात... गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णतः खंडित झाल्यामुळे शहरातील हजारो हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना टाळं लागलंय... याचा सर्वात मोठा फटका ऑनलाईन फूड डिलिव्हरीला बसलाय...
#saamtvnews #gascylindershortage #lpgshortage #indiagascrisis #energycrisis #fuelcrisis #consumerimpact #marathinews
saamtvnews, gas cylinder shortage in India, LPG shortage, India gas crisis, energy crisis, fuel crisis, consumer impact, Marathi news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: