165 चिमुकल्या मुलींना इराणची श्रद्धांजली | Iran News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-11
Просмотров: 5916
Описание:
युद्ध जेव्हा पेटतं....तेव्हा त्याची झळ केवळ लष्कराला नाही ...तर अनेक निष्पाप जीवांनाही सोसावी लागते....28 फेब्रुवारी रोजी दक्षिण इराणमधील मिनाब शहरात मुलींच्या शाळेवर हल्ला झाला...अमेरिका-इस्त्रायलच्या या हल्ल्यात 168 चिमुकल्यांचा मृत्यू झाला...या क्रुरतेची भीषणता आणि चिमुकल्या मुलींच्या पालकांच्या आक्रोषाला जगासमोर आणण्यासाठी इराणनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय.....जो पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल...पाहुयात काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ....
#saamtvnews #iran #iranwar #irannews #middleeastconflict #geopolitics #globalnews #iranupdates
saamtvnews, Iran, Iran war, Iran news, Middle East conflict, geopolitics, global news, Iran updates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: