SHORT NEWS 20 | अतिक्रमण विभागाचे बनसोडे यांची बेधडक कारवाई..मात्र लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप..!
Автор: Yes News Marathi
Загружено: 2026-02-17
Просмотров: 3973
Описание:
SHORT NEWS 20 | अतिक्रमण विभागाचे बनसोडे यांची बेधडक कारवाई..मात्र लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप..!
#Solapur #SolapurMunicipalCorporation #EncroachmentDrive #AntiEncroachment #JagannathBansode #SachinOmbase #CityAdministration #UrbanDevelopment #MaharashtraNews #civicaction
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे सोलापूर शहरातील मिरवणुकीचे मार्ग तसेच अतिक्रमणच्या विळख्यात सापडलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी दररोज बेधडक कारवाया करत आहेत. मात्र नगरसेवक आणि आमदारांचा वाढता हस्तक्षेप तसेच ज्यांचे अतिक्रमण काढले जात आहे त्यांच्याकडून होणारे आरोप यामुळे आता ही मोहीम गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे हे याबाबत आता काय ठोस निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.वास्तविक पाहता जगन्नाथ बनसोडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यांना अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यामुळे प्रशासनाने तसेच शहरातील नगरसेवक आणि आमदारांनी सहकार्य केले नाही तर बनसोडे आता घरचा रस्ता धरण्याच्या तयारीत आहे.
थोरला मंगळवेढा तालीम संघाच्या वतीने शिवजयंतीच्या मिरवणूक दिवशी 19 फेब्रुवारी रोजी 25000 शिवभक्तांना दिले जाणार भोजन - अमोल शिंदे यांची माहिती
सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने आज जुना तुळजापूर नाका येथील अतिक्रमणे केली उध्वस्त
रात्रीचा पाणीपुरवठा सुरळीत करा, जुन्या ड्रेनेज लाईन बदला...आमदार सुभाष देशमुख यांच्या सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला सूचना
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-548B च्या भुरीकवठे-वागदरी-अक्कलकोट-नागणसूर-तोळनूर ते महाराष्ट्र-कर्नाटक राज्यसीमा या सेक्शनच्या रुंदीकरणासाठी तब्बल ३५३.२३ कोटी रुपयांच्या तरतुदीसह प्रशासकीय मंजुरी... या मार्गामुळे लातूर, उमरगा तसेच आंध्र प्रदेश येथील भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी प्रवास होणार सुलभ - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
सोलापुरातील चित्रकार विपुल मिरजकर यांनी थ्रेड आर्टच्या माध्यमातून साकारलेल्या २२ बाय २२ आकाराची छत्रपती शिवरायांची भव्य कलाकृतीचे उद्या सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन - शिवजन्मोत्सव मध्यवर्ती ट्रस्टचे उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर यांची माहिती
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशालेतील शिवरायांची करण्यात आली आरती
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्य विधाना संदर्भात सोलापूर शहरात सकल हिंदू समाजाने पूनम गेट जवळ केले निदर्शने
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: