SHORT NEWS 20 | सोलापुरात स्वीकृत नगरसेवकासाठी भाजप राबवणार कोल्हापूर पॅटर्न ?.. अर्ज भरलेले गॅसवर
Автор: Yes News Marathi
Загружено: 2026-02-18
Просмотров: 1761
Описание:
#Solapur #SolapurMunicipalCorporation #SMC #BJP #AIMIM #MaharashtraPolitics #CorporatorElection #PoliticalNews #KolhapurPattern #BreakingNews #shortnews20
Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT
सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून Solapur Municipal Corporation येथे 10 जागांसाठी तब्बल तीन डझनहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपकडून सुमारे 30 जणांनी अर्ज भरले असून त्यामध्ये रोहिणी तडवळकर, प्रभाकर जामगुंडे, जगदीश पाटील, शशी थोरात, अक्षय अंजीखाने, श्रीनिवास दायमा, सुधा अळीमोरे, वृषाली चालुक्य, केतन शहा, नागेश भोगडे, पांडुरंग दीड्डी, देवेंद्र भंडारे, साधना संगवे, आलोक खंडेलवाल, जवाहर जाजू, सुरज चव्हाण, महेश तापडिया, जयकृष्णा झंवर, श्रीकांत घाडगे, मल्लिनाथ येलटी, रुद्रेश बोरामणी, सचिन कुलकर्णी, जय साळुंखे, सोमनाथ केंगनाळकर, लक्ष्मीकांत दरग, परमेश्वर माळगे आदींचा समावेश आहे.
तर All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (एमआयएम) कडून फिरदोस पटेल, नईम सालार, गाझी जहागीरदार यांनी अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच पालकमंत्री Jaykumar Gore, आमदार Subhash Deshmukh, Vijaykumar Deshmukh आणि Devendra Kothe यांनी काही इच्छुकांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यास सांगितल्याची चर्चा आहे.
अधिकृत उमेदवारांची नावे अद्याप जाहीर न झाल्याने सर्व इच्छुक ‘गॅस’वर असून अंतिम निर्णय 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेत होणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे Kolhapur येथे राबविण्यात आलेल्या सव्वा-सव्वा वर्षांच्या ‘कोल्हापूर पॅटर्न’प्रमाणेच सोलापूरमध्येही तोच फॉर्म्युला राबवला जाण्याची चर्चा रंगली आहे.
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:- / yesnewsmarathi
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:- / yesnewsmarathi
Shivaji Survase 9881748329
★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]
★★★Watch our channel's popular playlists★★★
Advt
• नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: