Paav Bhaji | पाव भाजी | Home Style |
Автор: Trupti Food Studio
Загружено: 2026-02-06
Просмотров: 61
Описание:
Paav Bhaji | पाव भाजी
Namaste 🙏Main Trupti hoon aur main share karti hoon simple, swadisht aur bilkul ghar jaisa khana.Roz ke easy recipes se lekar traditional Indian dishes tak — sab kuch pyaar aur swad ke saath
साहित्य
1 वाटी वाटाणा
1 वाटी बटाटा
1 वाटी गाजर
1 वाटी बिट
1 वाटी ढोबळी मिरची
1 वाटी फूल गोबी
1 वाटी टोमेटो
1 चमचा कांदा मसाला
1 चमचा मीठ
1 चमचा हळद
1 चमचा पाव भाजी मसाला
1 चमचा लाल मिरची पाउडर
अमूल बटर
पाव लादी
—————————————————————————————————————————————————————————————
प्रकृती
गैस वर कढई ठेऊन त्यामध्ये 2 क्यूब अमूल बटर टाकून घ्या नंतर त्या मधे बारीक कापलेला कांदा टाकून तो चांगला लाल होई पर्यंत परतून घ्यायचा. नंतर कढीपत्ता आणि एक टोमेटो ची पेस्ट टाकून परतून घ्यायची. त्यानंतर एका प्लेट मधे 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा पाव भाजी मसाला, 1 चमचा लाल मिरची पाउडर हे सर्व मसाले काढून घेऊ काढलेले मसाले कढईत टाकून घेऊ व ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ मिक्स करून झाले की 1 मिनिट झाकण ठेऊन बारीक गैस वर शिजवून घेऊ. 1 मिनिट झाल्या नंतर झाकण काढून मसाले शिजलेले असेल मसाल्याला तेल सुटलेले असेल म्हणजे आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजले आहे. नंतर आपण ज्या भाज्या कापून घेतल्या आहे त्या एका कुकर मधे 4 ते 5 शिट्या शिजवून घेऊ. भाज्या शिजून झाल्यावर त्या भाज्या एका मिक्सर च्या भांड्यात काढून बारीक करून घेऊ. नंतर बारीक केलेल्या भाज्या शिजवलेल्या मसाल्यात टाकून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि गैस कमी करून चांगल्या प्रकारे शिजनवून घेऊ. शिजवून झाल्यावर त्या मधे 1 क्यूब अमूल बटर टाकू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ अश्या प्रकारे आपली पाव भाजी रेसिपी तयार झाली आहे.
धन्यवाद.
—————————————————————————————————————————————————————————————
Namaste 🙏Main Trupti hoon aur main share karti hoon simple, swadisht aur bilkul ghar jaisa khana.Roz ke easy recipes se lekar traditional Indian dishes tak — sab kuch pyaar aur swad ke saath ❤️Like 👍 Share 🔁 aur Subscribe 🔔 zaroor karein!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: