🍉🍉कलिंगड व्यवस्थापण भाग १ (सुरुवातीचे 1 ते 8 दिवस)
Автор: शेतीचा डॉक्टर
Загружено: 2020-10-26
Просмотров: 142116
Описание:
🍉🍉कलिंगड पिकाचे सरासरी खर्चात आधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य नियोजन खूप महत्वाचे आहे.. त्यासाठी 8 व्हिडिओ ची शृंखला तयार केली आहे.. ते संपूर्ण विडिओ खालील प्ले लिस्ट वर पाहू शकता.
• कलींगड/टरबूज संपूर्ण व्यवस्थापण
#कलिंगड_पहिल्या_1_दिवसापासून_शेवटच्या_65_दिवसापर्यंत_संपूर्ण_नियोजन
महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे कलिंगड पिकासाठी खूप धोकादायक आहे.. सेंटिंग पडू शकते... उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..
कलींगड नियोजन
• कलींगड/टरबूज संपूर्ण व्यवस्थापण
रोप बुकिंग करून घ्या जुनी व जास्त दिवसाची रोपे घेऊ नका....
बी लावण देखील करू शकता... बी लागण केल्यास थोडेसे रोप तयार करा जेणेकरून रोप खराब झाल्यास त्या ठिकाणी नवीन रोप लावता येईल..
5 फुटी बेड तयार करूनभेसळ डोस टाकून घ्या.
भेसळ डोस
12.32.16 2 बॅग
24.24.00.08 1 बॅग
Dap। 1 बॅग
पोटॅश। 1 बॅग
निंबोळी 3 पोती
रिजेन्ट अल्ट्रा 4 किलो
सिलिकॉन। 10 किलो
बेनसल्फ। 10 किलो
व्हाईग्रो 4 किलो
प्रति एकर या प्रमाणे मिक्स करून बेड वर विस्कटून टाका खत माती आड करून घ्या..
भेसळ डोस असा टाका
मल्चिंग टाकूूून होल पाडून
आळवणी साठी पाणी 100 मिली प्रति रोप लागेल खालील प्रमाण 1 एकर चा आहे....आळवणी पानावर पडणार नाही याची काळजी घ्यावी....
15 लिटर पाणी मध्ये 150 रोप होते
आळवणी 2 रा दिवस
19.19.19 4 ग्राम लिटर
एव्हरगोल एक्सटेंड। 100 मिली एकरी
I B A। 6 ग्राम एकरी
बायोझाईम ड्रीप 1 लिटर एकरी
आळवणी 4 था दिवस
12.61.00 4 ग्राम /लिटर
लेसेंटा। 100 ग्राम एकरी
माईक्रोन्यूट्रिअंट। 500ग्राम एकरी
सिलिकॉन। 250 ग्राम एकरी
(निम्याटोड प्रादुर्भाव असल्यास 5 व्या दिवशी व्हेलम प्राईम 500 मिली प्रति एकर आळवणी घ्यावी)
5 वा दिवस फवारणी
मोवेंटो एनर्जी 1.5 मिली
अँट्राकॉल 3 ग्राम
बायोझाईम। 2 मिली
प्रति लिटर पाण्यात फवारणी करा
आळवणी 6 वा दिवस
00.52.34 4 ग्राम/लिटर
मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्राम/लिटर
झिंक। 250 ग्राम एकरी
8 वा दिवस ड्रीप किंवा आळवणी
13.40.13 5 किलो/एकरी किंवा 5 ग्राम लिटर
IBA 6 ग्राम एकरी
अंबिशन 1 लिटर एकरी
आळवणी चालू आहे तो पर्यंत पाणी गरजेनुसार 30 मिनिट दिवस आड ठेवा..
(वरील पैकी एखादी आळवणी टाळू शकता)
गरज वाटल्यास अतिरिक्त फवारणी करा..
चिकट पिवळे ट्रॅप4 0 नग व निळे ट्रॅप 15 नग लावा...
जमीन पोकळ असल्यास रोपाच्या बाजूने थोड थोडं दाबून घ्या..
वरील नियोजन सुरुवातीच्या 8 दिवसाचे आहे..
🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे
शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...
माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇
🔻टेलिग्राम ग्रुप वर जॉईन होण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा व जॉईन व्हा..👉 https://t.me/joinchat/QAzqRRnxIZKuPQa...
किंवा
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 शेतीचा डॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
किंवा
📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा. #शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 / शेतीचाडॉक्टर
चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
👨🏻⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..
.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: