ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत ' ज्वारीची भाकरी '| १ खास ट्रिक वापरून बनवा टम्म फुगणारी भाकरी
Автор: Kirtis recipe
Загружено: 2026-02-17
Просмотров: 2472
Описание:
ओठाने खाता येईल अशी मऊ लुसलुशीत ' ज्वारीची भाकरी '| १ खास ट्रिक वापरून बनवा टम्म फुगणारी भाकरी
ज्वारीचीभाकरी# JowarBhakri# MarathiRecipe
नमस्कार !
अस्सल मराठी जेवण म्हटलं की ताटात ' ज्वारीची भाकरी ' हवीच असते. पण अनेकांना भाकरी थापायला अवघड जाते किंवा कडक होते. आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे ' मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणारी ज्वारीची भाकरी ' बनवण्याची सर्वात सोपी पद्धत. या विडीओ मध्ये मी अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे नवीन शिकणारे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट भाकरी बनवू शकतील.
या विडीओ मध्ये तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत 👇
१. भाकरीसाठी पीठ मळण्याची योग्य पद्धत.
२. भाकरी थापताना ती कडेने चिरू नये म्हणून खास टिप्स.
३. भाकरीला पाणी लावण्याची आणि भाजण्याची योग्य वेळ.
भाकरी चपातीसारखी मऊ राहण्यासाठी १ खास ट्रिक.
साहित्य -
ज्वारीचे पीठ
पाणी
कोरडे पीठ
Other Recipes -
• १५ मिनिटांत तयार!अजिबात तेल न वापरता रसरशी...
• बिना पाकाचे जिभेवर विरघळणारे मऊसुत रव्याचे...
• सणाची धमाल एकाच डिशमध्ये |कुरकुरीत चकली आण...
• मऊ लुसलुशीत चपाती बनविण्याची सिक्रेट पद्धत...
• अळू वडी बनवायचा खूप कंटाळा येत आहे तर फक्त...
अशाच नवनवीन रेसिपीज साठी Kirtis Recipe ला नक्की Subscribe करा
JowarRecipe # BhakriRecipe # DailyMeal # HealthyGlutenFree# MaharashtrianFood# ज्वारीचीभाकरी # मराठीजेवण # किर्तीजरेसिपी # पारंपारिकरेसिपी
Jowar bhakri recipe by Kirtis Recipe, How to make soft jowar bhakri in Marathi, Perfect bhakri tips for beginners, ज्वारीची भाकरी कशी बनवायची, Kirtis Recipe jowar bhakri recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: