Swargate Case: दत्ता गाडेला जेल | Pune कोर्टाने जामीन का फेटाळला ?
Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा
Загружено: 2025-07-01
Просмотров: 158
Описание:
Swargate Case : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला जेल? पुणे कोर्टाचा निर्णय
25 फेब्रुवारीला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात एक भयानक घटना घडली होती. ज्या घटनेने फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होत. स्वारगेट एस. टी. आगारातील शिवशाही बसमध्ये पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आणि आता या केसच्या सुनावण्या सुरु आहेत. अशातच कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता दत्ता गाडेचा मुक्काम हा येरवडा कारागृहामध्ये असणार आहे. पण कोर्टात काय घडलं ? आरोपींच्या वकिलाचे काय म्हणणे आहे ? आणि कोर्टाने आरोपी असलेल्या दत्ता गाडेचा जामीन का फेटाळला ? संपूर्ण माहिती आणि कोर्टातील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत!
Swargate Case: Accused Datta Gade sent to jail in Swargate atrocity case? Pune court's decision
On February 25, a terrible incident took place in the premises of Swargate bus station in Pune. The incident shook not only Pune but the entire Maharashtra. A young woman was raped in a Shivshahi bus at Swargate S. T. Agar at around 5:30 am. After that, a complaint was filed with the Pune police. After that, the matter reached the court and now the hearing of this case is underway. In the same way, in the hearing held in the court, the court has rejected the bail application of the accused Datta Gade. Therefore, now Datta Gade will be staying in the Yerwada jail. But what happened in the court? What does the lawyer of the accused say? And why did the court reject the bail of the accused Datta Gade? We will see the complete information and the arguments of both the parties in the court through this video!
#SwargateCase #DattaGade #PuneCourt #YerwadaJail #MaharashtraCrime #STBusRape #MarathiNews #CourtUpdate #PuneNews #CrimeInPune
महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.
Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.
📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.
आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.
Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: