ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

DCM Sunetra Pawar | तटकरे आणि पटेलांच्या मदतीने फडणवीसांनी शरद पवारांना धक्का दिलाय?

Автор: Maharashtra Katta - महाराष्ट्र कट्टा

Загружено: 2026-01-31

Просмотров: 1359

Описание: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.त्याआधी सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला.तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदीही सुनेत्रा पवारांची निवड करण्यात आली.पडद्यावर हे सगळं घडत असताना प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं समोर येतं होती.इतकंच नाही तर स्वतः शरद पवारांनी सुद्धा पत्रकारपरिषदेत बोलताना सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत याबाबत मला कल्पना नाही असं विधान करत, या निर्णयामागे पटेल आणि तटकरे असावेत असंही म्हटलं होतं.मात्र पडद्यावरच्या या सगळ्या घडामोडींमागे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.नक्की पडद्यामागे काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओमधून...
Following the accidental death of the state's Deputy Chief Minister Ajit Pawar, his wife, Sunetra Pawar, took oath as the first female Deputy Chief Minister of Maharashtra, filling the vacant post. Prior to this, Sunetra Pawar resigned from her Rajya Sabha membership. She was also elected as the leader of the NCP legislative party. While all this was unfolding publicly, the names of NCP working president and MP Praful Patel and state president Sunil Tatkare were being circulated in the media. Not only that, but Sharad Pawar himself, speaking at a press conference, stated that he had no knowledge of Sunetra Pawar taking the oath as Deputy Chief Minister, suggesting that Patel and Tatkare might be behind this decision. However, behind all these developments was the state's Chief Minister, Devendra Fadnavis. Let's find out exactly what happened behind the scenes in this video...
#Cmdevendrafadnavis
#Dcmsunetrapawar
#Devendrafadnavis
#Maharashtrapolitics
#Sharadpawar
#Supriyasule
#Ncp
#Parthpawar
#Jaypawar
#Rohitpawar
#Ncpsplit
#Ajitdadapawar
#Baramati
#Eknathshinde
महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो.

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा.

Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो.

📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी:
आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा.

आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल.

Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
DCM Sunetra Pawar | तटकरे आणि पटेलांच्या मदतीने फडणवीसांनी शरद पवारांना धक्का दिलाय?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

tv9 Marathi Special Report | Sunetra Pawar महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री | DCM Oath

tv9 Marathi Special Report | Sunetra Pawar महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री | DCM Oath

शरद पवारांशी चर्चा करुन Parth Pawar बाहेर पडले, सुप्रिया सुळेंशी काय बोलणं झालं? | Sharad Pawar SA4

शरद पवारांशी चर्चा करुन Parth Pawar बाहेर पडले, सुप्रिया सुळेंशी काय बोलणं झालं? | Sharad Pawar SA4

मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी

मा.सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

Supriya Sule यांना बाजूला ठेवण्यासाठी Patel, Sunil Tatkare यांनी Sunetra Pawar यांना कसं पुढे आणलं ?

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM | 1 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM | 1 February 2026 | Marathi News tv9 marathi

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Oath Ceremony of Deputy CM Sunetratai Pawar | सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी

Oath Ceremony of Deputy CM Sunetratai Pawar | सुनेत्राताई पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी

Jayant Patil | सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट | Zee24Taas

Jayant Patil | सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट | Zee24Taas

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

Почки скажут вам: всего 1 стакан перед сном и ночные походы в туалет исчезнут | ПАМЯТЬ И МОЗГ

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

कुणी ठरवलं दादांचं लग्न? अशी झाली होती पहिली भेट! Ajit Pawar कट्टा, पवार कुटुंबाचे न ऐकलेले किस्से !

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा |  Beyond Politics  |  Bagh Marathi  |  Podcast

सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर मारलेल्या मजेशीर गप्पा | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Ajit pawar यांच्या सुरक्षारक्षकाच्या घरी Rohit Pawar, कुटुंबाचं केलं सांत्वन Videep Jadhav, Satara

Ajit pawar यांच्या सुरक्षारक्षकाच्या घरी Rohit Pawar, कुटुंबाचं केलं सांत्वन Videep Jadhav, Satara

Sunetra Pawar यांचा अखेर शपथविधी, Rupali Chakankar-Sunil Shelke यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले..

Sunetra Pawar यांचा अखेर शपथविधी, Rupali Chakankar-Sunil Shelke यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले..

सून सांगतेय पवारांच्या परिवाराचं सिक्रेट ! शरद पवारांचा परिवार नक्की कसा आहे. #pawar #baramati

सून सांगतेय पवारांच्या परिवाराचं सिक्रेट ! शरद पवारांचा परिवार नक्की कसा आहे. #pawar #baramati

Pudhari News | शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवारांचा तातडीने सुनेत्रा पवारांना फोन

Pudhari News | शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर पार्थ पवारांचा तातडीने सुनेत्रा पवारांना फोन

Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ?

Sharad Pawar यांनी डावललं तेच Parth Pawar आता राज्यसभेवर जाणार ? शरद पवारांसाठी राज्यसभा अवघड का ?

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

बाप-लेकीचे मनसुबे फेल! सुनेत्राताईंनी गेम फिरवला?

Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive

Jayant Patil Sangli : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपूर्वी जयंत पाटलांचा गौप्यस्फोट Exclusive

Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ?

Jayant Patil, Supriya Sule यांना मागे टाकत Sunetra Pawar होणार DCM, त्यांचंच नाव नक्की का झालं ?

उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देऊन भाजपकडून लाभ घेण्याचा प्रयत्न; Uttam Jankar यांचा आरोप

उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांना देऊन भाजपकडून लाभ घेण्याचा प्रयत्न; Uttam Jankar यांचा आरोप

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]