“NIT चा प्रोफेसर सगळं सोडून गावात गेला…आणि नवा समाज घडवायला लागला!” | SANGATYA commune
Автор: Konkani Ranmanus
Загружено: 2025-04-09
Просмотров: 254871
Описание:
“आपण इतकी वर्षं जिवंत असतो, पण खरं जगणं काय असतं हेच आपल्याला कधी कळत नाही.”
संगत्या या गावात डॉ. श्रीकुमार यांच्यासोबत दोन दिवस घालवल्यावर हीच भावना माझ्या मनात उमटली.
NIT सारख्या उच्च शिक्षण संस्थेत प्राध्यापक असलेले डॉ. श्रीकुमार यांनी सर्वसुखं सोडून गावात एक पर्यावरणपूरक कम्युनिटी उभी केली आहे — ‘संगत्या’. इथे ना AC आहे, ना वीज, ना सोशल मीडियाचा गोंगाट… पण इथे माणूस आहे, माती आहे, आणि जगण्याला अर्थ आहे.
हा फक्त एक व्लॉग नाही, ही एक साक्ष आहे — जीवनाच्या एका शांत पण खोल प्रवाहाची.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: