Maharashtra leprosy : कुष्ठरुग्णाची पुण्यातील अंतुलेनगर वस्ती 'अस्पृश्य' का आहे?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2024-01-30
Просмотров: 70860
Описание:
#maharashtra #health #humanity #bbcmarathi
पुण्यातल्या कुष्ठरुग्ण कुटुंब राहत असेलल्या अंतुलेनगर वस्तीला अक्षरशः वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती आहे. एक-दोन नाही तर गेली तब्बल चाळीसहून अधिक वर्षं रहिवाशांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळतेय. कुष्ठरोग निर्मुलनावर सरकारी कार्यक्रमांचा भर असला तरी सामाजिक कलंक ही समस्या मोठी आहे, त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाही.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: