Maharashtra village: Gandhian मोहन हिराबाई हिरालाल यांनी सांगितलेली मेंढा गावची गोष्ट कशी आहे?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-01-23
Просмотров: 18541
Описание:
#maharashtra #maharashtranews #gandhi #inspiration #BBCMarathi
मोहन हिराबाई हिरालाल हे मूळचे विदर्भातल्याच चंद्रपूरचे. पण सत्तरीच्या दशकात तरुण मोहनभाईंना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली. महात्मा गांधी आणि विनोभा भावे यांच्या वैचारिक प्रेरणेतून त्यांनी गावात जाऊन अभ्यास करायचं ठरवलं. त्यातूनच देवाजी तोफा आणि मेंढा गावच्या गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून ग्राम स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. भारतातलं हे पहिलं उदाहरण ठरलं. मोहनभाईंनी मेंढा या आदिवासी गावात 'संपूर्ण स्वराज्य' आणण्यासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. गावाने 'आमच्याच गावात आम्हीच सरकार' म्हणत स्वराज्याचा एक आदर्श उभा केला.
मोहनभाई यांचं नुकतंच निधन झालं. त्यानिमित्ताने मेंढा गावची यशस्वी कहाणी सांगणारी बीबीसी मराठीने 2022 साली घेतलेली त्यांची ही मुलाखत प्रकाशित करत आहोत.
___________
तुमची इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर निवडण्यासाठी या लिंकवर मत द्या - https://bbc.in/3BZZLkN
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: