फरक - "मराठी राजभाषा दिवस" n "मराठी भाषा गौरव दिन"💐 by sana
Автор: Sana's Abhyas - ए - Tar
Загружено: 2025-03-02
Просмотров: 89
Описание:
अनेक वर्षापासून शाळा, कॉलेज, समाजमाध्यम...सर्व ठिकाणी' मराठी भाषा गौरव दिन 'आणि 'मराठी राजभाषा दिन' याबाबत योग्य माहिती नसल्याचे दिसत होते. शिक्षक पालक विद्यार्थी समाजसेवक राजकारणी सर्वचजण समाजमाध्यमावर फिरणारे चुकीचे संदेश( मेसेज) एकमेकांना forward करत होते.मराठी साठी लढणाऱ्या राजकारण्यांनी सुद्धा मोठे मोठे फलक लावलेले पाहिले.म्हणून सर्वांना दोघांमधला फरक समजावा या हेतूने हा व्हिडिओ बनवला
📚१ मे मराठी राजभाषा दिवस
📚२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस
या पुढे चुकणार नाही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा ही अपेक्षा🙏🙏
#मराठीभाषा # मराठीभाषागौरवदिन #education #महाराष्ट्रातीलनामवंतकलाकार #kavita #marathisahitya # महाराष्ट्रदिन #महाराष्ट्र
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: