Sana's Abhyas - ए - Tar


MARATHI.. फक्त मराठीच.... 📚अभ्यास तर आहेच पण मराठीविषया संबंधित सर्व काही आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न.

मी आणि तुमच्या सर्वांच्या हृदयापाशी... हृदयासाठी❤️ असलेली आपली मायबोली मराठी...आपली माऊली ....जाणून घेऊ या चॅनेलच्या माध्यमातून....मराठी जे मनाला भावलं, आवडलं ते सर्व काही....

मराठी भाषेची विविध माहिती, अगदी वर्णमालेपासून ते साहित्य प्रकार... ( कविता,कथा,कादंबरी,नाटक),विविध साहित्यिकांची ओळख करून देणे. अकरावी आणि बारावी( HSC) च्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षे संदर्भात तसेच व्याकरण ,पाठ,उपयोजित मराठी , साहित्य प्रकार ....मार्गदर्शन मिळावे, विद्यार्थ्यांचे स्वतःचे तसेच विविध लोकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण, प्रसिद्ध व्यक्तींचे मार्गदर्शनात्मक राबविलेले कार्यक्रम,सादर केलेल्या लोककला .... हे आपणा पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश.

मराठी मनाची कवाड उघडायला,मराठी मनात डोकवायला,मराठी भाव जपायला..आपल्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेवरचे प्रेम जपण्यासाठी नक्की चॅनेल ला भेट द्या🙏