GOOD NEWS 🎉✅ शिक्षक भरतीच्या जागा वाढणार! शिक्षक भरती आंदोलन | पवित्र पोर्टल माहिती |Kishor Zagare
Автор: Kishor Zagare Official
Загружено: 2026-02-27
Просмотров: 1769
Описание:
GOOD NEWS 🎉✅ शिक्षक भरतीच्या जागा वाढणार! शिक्षक भरती आंदोलन | पवित्र पोर्टल माहिती |Kishor Zagare | @KishorZagareOfficial
या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती 2025 मध्ये शिक्षक भरतीच्या जागा वाढणार आहेत. कारण शिक्षक अतिरिक्त होण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि इतर वरिष्ठ नेते मंडळी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात पार पडली असून त्या संदर्भात काही गोष्टी वर चर्चा झाली आहे. आणि दुसरी महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरती संदर्भात लवकरच युवा विद्यार्थी असोसिएशन चे अध्यक्ष तुषार दादा देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक भरती आंदोलन पार पडणार आहे. त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
Queries related to video :-
1) पवित्र पोर्टल लेटेस्ट अपडेट
2) शिक्षक भरती 2025 महत्त्वाची माहिती
3) टेट परीक्षा नवीन अपडेट
4) पवित्र पोर्टल
5) शिक्षक भरती 2025
6) शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहिती
7) शिक्षक भरती जागा वाढणार का या संदर्भात माहिती
8) रिक्त जागा किती?
9) किती जागांसाठी पद भरती होऊ शकते?
10) Teacher bharti recruitment
11) Teacher bharti
12) Maharashtra teacher bharti
13) Tait exam Update
14) Pavitra Portal new update
15) Kishor zagare official video
#kishorzagareofficial #kishorzagare #पवित्रपोर्टलअपडेट #शिक्षकभरती #latestupdate #vacancy #जागावाढ #taitexam #newupdate #goodnews #teacherbharti #teacherrecruitment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: