#एसआरए
Автор: Advocate Abhinav Kadam
Загружено: 2024-09-19
Просмотров: 599
Описание:
पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्एये एकूण २ लाख २६१ झोपडपट्टी घरांमध्ये सुमारे १२ लाख रहिवासी वास्तव्य करतात
महाराष्ट्र शासनाची एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२०
‘एसआरए’ पुणे व पिंपरी चिंचवड साठी विनियम क्र.१४.६.१ ते १४.६.२९ सुधारित नियमावलीनुसार
झोपडीधारकांना २७० ऐवजी ३०० चौरस फुटांचे घर
पुनर्वसन प्रकल्पासाठी ७० ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची मान्यता
पुनर्वसन इमारतीच्या उंचीच्या बंधनात बदल
हेक्टरी झोपडीधारकांची संख्या ३५० वरून ४५० करणार
मुदतीत पूर्ण करण्याचे बंधन, अन्यथा दंडाची तरतूद
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: