Exclusive Interview Chairman, JNPA Unmesh Wagh | Vadhvan Port | Inframtb Maha MTB
Автор: MahaMTB
Загружено: 2025-01-11
Просмотров: 86752
Описание:
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याचे नाव वाढवण बंदर प्रकल्पामुळे जगाच्या नकाशावर येणार आहे. या बंदरांची ओळख देशातीलच नव्हे तर जगातील टॉप टेन बंदर अशी असेल. हा प्रकल्प पालघर आणि कोंकण किनारपट्टीला विकासाच्या मुख्यप्रवाहात तर आणेलच मात्र या प्रकल्पामुळं महाराष्ट्राचा जीडीपी १ टक्क्याने वाढेल, असा विश्वास जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना व्यक्त केला.
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
https://www.amazon.in/dp/B0DKTSZVRF
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: