17 तासांचा ST प्रवास 🥵 | कुडाळ ते शिर्डी | मध्येच मोठा प्रकार! | Kudal To Shirdi Bus Journey
Автор: sSs Journey
Загружено: 2026-03-09
Просмотров: 17135
Описание:
#MSRTC #bustravel #sSsJourney #travel #msrtclovers #msrtcbus #lalpari #journey #kudal #kankavli #shirdi
कुडाळ ते शिर्डी असा तब्बल 17 तासांचा एसटीने प्रवास केला 🚍
कोंकणातून सुरू झालेला हा लांब प्रवास खूप थकवणारा पण वेगळा अनुभव होता.
प्रवासात मध्येच एक प्रसंग घडला जिथे एका माणसाने एसटीच्या समोर गाडी लावून भांडायला सुरुवात केली, त्यामुळे थोडा गोंधळ झाला.
या व्हिडिओमध्ये 👇
• कुडाळ ते शिर्डी ST प्रवास
• 17 तासांचा बस जर्नी अनुभव
• प्रवासातील काही वेगळे क्षण
• महाराष्ट्रातील लांब ST ट्रॅव्हल
🎮 Gaming Channel 👇
/ @sssgaminglive1
जर तुम्हाला ST Bus Journey, Maharashtra Travel आणि Real Travel Vlogs आवडत असतील तर व्हिडिओला Like करा आणि Channel Subscribe करा.
#STBus #KudalToShirdi #BusJourney #TravelVlog #MaharashtraST
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: