वेंगुरल्यातील हे खेडेगाव तुम्ही पाहिलेच नसतील 🫵🏻 स्वर्गाहून सुंदर असणारे हे ठिकाण | खेडेगाव प्रवास 🌴
Автор: Vishal Naik
Загружено: 2025-11-28
Просмотров: 10601
Описание:
वेंगुरल्यातील हे खेडेगाव तुम्ही पाहिलेच नसतील 🫵🏻 स्वर्गाहून सुंदर असणारे हे ठिकाण | खेडेगाव प्रवास 🌴
Namaskar
मी विशाल नाईक
आज मी तुम्हाला वेंगुर्ला तालुक्यातील ४ असे सुंदर खेडेगाव प्रवास दाखवनार आहे जे पाहून तुम्ही चकित होऊन जाणार
मी शिरोडा वरून निघतो आणि ठेव सखेलेखोल या मार्गाने निघतो सुंदर असे नारडाजी बागे पाहून मन तृप्त होतात
असोली गाव खूप सुंदर आणि सुनरंगीच्या झाडाने वेळेलेले आहे
पाल गाव जिथे माझी ग्राम देवता आणि कुलदेवी आहे
अंसुर हे गाव खूप सुंदर असून नदी नारडाची बाग दिसायला मिळतात
वीडियो आवडल्यास लाइक शेयर आणि चैनल ला सस्क्राइब करायला विसरू नका 🙏🏻
#vengurla #shiroda #journey #travel #explore
Thanks
@Travelling_कीडा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: