हिरव्या कांद्याचे कटलेट Green Onion Cutlet recipe Madhuri Rangari Vlogs
Автор: Madhuri Rangari Vlogs
Загружено: 2026-02-24
Просмотров: 93
Описание:
हिरव्या कांद्याचे कटलेट Green Onion Cutlet Madhuri Rangari Vlogs
आज मी बनवले आहे हिरव्या कांद्याचे पातीपासून कटलेट त्याच्यासाठी वापरले हिरवे कांद्याची पात अद्रक लसणाची पेस्ट पांढरे तीळ तांदळाचे पीठ थोडेसे बेसन लाल मिरची पावडर हळद पावडर हिरवा सांबार धने पावडर सगळे एकत्र मिक्स केले त्याचे कटलेट्स बनवले आणि वाफेवरती शिजवून घेतले तरी संपूर्ण रेसिपी माहित करून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की रेसिपी करून बघा कसे वाटते ते धन्यवाद
Your searching
kandhe se cutlet kaise banvaayachi
हिरव्या कांद्याचे चिले
कांद्याचे कटलेट रेसिपी
कांदा भजी रेसिपी
हिरव्या कांद्याची भाजी कशी बनवायची
कटलेट मसाला रेसिपी
कांद्याची वेगवेगळे पदार्थ
#विजय रिया ब्लॉग्स
#Niharika chauksi blogs
Saurav Joshi Vlogs
#Neelu ji aji
#Rangeela family
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: