उपवासाला तळलेले पदार्थ नको असतील तर हा हलकाफुलका जाळीदार उपवासाचा पदार्थ करून पहा। Upvas Recipe
Автор: Preeti Samel Recipes
Загружено: 2023-06-23
Просмотров: 1494
Описание:
उपवासाला तळलेले पदार्थ नको असतील तर हा हलकाफुलका जाळीदार उपवासाचा पदार्थ करून पहा mi। Upvas Recipe
#PreetiSamelRecipes
#UpvasRecipe
#Fastingfood
#VratkiRecipe
#UpvasDhokla
#Faralidhokla
#Vratkadhokla
साहित्य:-
वरई (भगर) 1/2 कप
साबुदाणे 1/4 कप
दही 1/4 कप
पाणी 1/2 कपाला थोडेसे कमी
हिरवी मिरची ठेचा 1 टिस्पून
मीठ चवीनुसार
साखर 1 चमचा
बेकिंग सोडा 1/2 चमचा
तेल डब्याला लावण्यासाठी
फोडणीसाठी तुप 2 टिस्पून
जीरे 1/2 टिस्पून
हिरवी मिरची 2
तीळ 1/2 टिस्पून
चटणीसाठी साहित्य:-
भाजलेले शेंगदाणे मुठभर
ओल खोबर 1 छोटी वाटी
हिरवी मिरची 2
मीठ चवीनुसार
दही 1 टेबलस्पून
साखर 1/2 टिस्पून
आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूर वारी. विठ्ठल रखुमाई म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे ह्या एकादशी सर्वजण उपवास करतात. उपवास म्हटलं की वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आलेच . आज मी ह्या व्हिडिओ मध्ये उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा ते दाखविले आहे. शिवाय या सोबत चटकदार उपवासाची चटणीसुद्धा बनवली आहे. येथे मी वरीचा तांदूळ वापरला आहे ह्यालाच समा के चावल, Sama Rice, श्रींचे तांदुळ, वरीचा भात असे विविध नावांनी ओळखले जाते. हा उपवासाचा ढोकळा कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओ मध्ये अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आहे. ह्यालाच upvas dhokla, vrat ka dhokla, farali dhokla, upvasacha dhokla, sama chawal ka dhokla, उपास ढोकळा, उपवास ढोकळा, वरीचा ढोकळा, फरआळई ढोकळा असे म्हटले जाते.रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या घंटईलआ दाबा म्हणजेच मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वांत आधी तुम्हाला कळेल.
धन्यवाद 🙏🙏
How to make upvas dhokla
How to make Upvasacha dhokla
How to make farali dhokla
How to make vrat ka dhokla
For the best Recipes on YouTube:-
/ preetisamelrecipes
Find us on Facebook at :
/ preetisamelrecipes
Follow me on Instagram:-
/ preetisamelrecipes
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: