वाशी मधील अस्सल मराठमोळं जेवणाचं माउली हॉटेल 😍 | Mauli Hotel | S For Satish | Vashi, Navi Mumbai
Автор: S FOR SATISH
Загружено: 2025-05-12
Просмотров: 104672
Описание:
वाशी मधील अस्सल मराठमोळं जेवणाचं माउली हॉटेल 😍 | Mauli Hotel | S For Satish | Vashi, Navi Mumbai #HotelMauliVashi #MauliHotelNaviMumbai #NonvegHotelNaviMumbai #sforsatish
आम्ही वाशी मधील पाम बीच रोडवरील माउली हॉटेलात जेवणासाठी गेलो होतो. माउली हॉटेलचे हे चौथे हॉटेल आहे. या अगोदर मुंबईत आपण यांचे तीन हॉटेल या ठिकाणी भेट दिली आहे. नवी मुंबईकरांसाठी आता खास वाशी येथे हे हॉटेल त्यांनी सुरु केले आहे. मराठमोळ्या जेवणाची लज्जत तुम्हाला चाखायची असेल तर या हॉटेलला भेट द्यायलाच पाहिजे. तांबडा पांढरा रस्सा, मटण थाळी, सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोळंबी स्पेशल थाळी अशा विविध थाळ्या येथे खूप फेमस आहेत. सोलकढी तर अतिशय भारी, कोंबडी वड्यांचा बेत भारीच असतो. तुम्ही कधी वाशी मार्केटला याल तर हॉटेल माउली येथे जरूर भेट द्या.
हॉटेल माउली पत्ता
Address: Satra Plaza, Palm Beach Rd, Phase 2, Sector 19D, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703
संपर्क : 90827 22798
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: