राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'सुनेत्रापर्व'; Sunetra Pawar यांची NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड...
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-26
Просмотров: 4051
Описание:
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'सुनेत्रापर्व'; Sunetra Pawar यांची NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आलीये.. कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला ... त्यानंतर एकमताने निर्णय घेण्यात आला...वरळी डोम येथे राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडतंय...तर राष्ट्रवादीत आजपासून सुनेत्रापर्व सुरू झाल्याचं तटकरेंनी म्हटलंय...
#sunetrapawar #worli #ncpmeeting #maharashtrapolitics #politicalnews #breakingnews #latestupdate #saamtvnews
Sunetra Pawar news, Worli Dome meeting, NCP party meeting, Maharashtra political update, NCP leaders news, Mumbai political news, breaking news Maharashtra, Saam TV News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: