सह्याद्रीच्या भुतांनी केली रायगड प्रदक्षिणा | किल्लेकारी परिवाराची रायगड प्रदक्षिणा मोहीम भाग-१ 🚩🚩🚩
Автор: swapnil for you
Загружено: 2022-12-27
Просмотров: 4792
Описание:
मराठ्यांची राजधानी, शिवभक्तांची रायपंढरी, तीर्थक्षेत्र असलेला दुर्गदुर्गेश्वर श्रीमद् रायगड ...
रायगड आमचे तेरावे ज्योतिर्लिंग..
याच दुर्गपुरुषाच्या काळ्याकभिन्न कातळकड्यानी साक्षात शिवरायांवर मोहिनी घातली आणि सह्याद्रीचा राणा या सह्याद्रीतील कैलासाला भुलला...
ह्या सह्याद्री मध्ये फिरावं ते फक्त वारा, पाणी, वाघ आणि मराठ्यांनी ...
रायगड जगण्याचं भाग्य सर्वांच्या नशिबात नसतं... हे भाग्य आम्हाला दिलं किल्लेकारी परिवाराने...
या पवित्र गडाला तब्बल १६-१८ किलोमीटर ची प्रदक्षिणा आम्ही केली आणि जीवनाचं सार्थक झालं...
सोबत होते रायगड इतिहास अभ्यासक 'यशवंतपुत्र' श्री. मोहन फराडे सर.... रायगड प्रदक्षिणा आणि मोहन सर म्हणजे फक्त श्रवण ही भूमिका अंगी असावी... जेवढं घेता येईल तेवढं घ्यावं...
हा अंगावर काटा आणणारा अनुभव येणाऱ्या काही व्हिडिओ मधून तुमच्यासमोर आणणार आहे.. बाकी ही रायगडाची महती जगापर्यंत पोहाचवायची जबाबदारी आपल्या शिवभक्तांची..
आणि हो.. कमेंट मध्ये अभिप्राय नक्की कळवा...
" पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय " 🚩🚩🚩🚩
किल्लेकारी परिवार
अभ्यासपूर्ण गडभ्रमंती / सामाजिक कार्य / गडकोट संवर्धन / भटकंती
अधिक माहितीसाठी किल्लेकारी परिवाराच्या Instagram पेजला follow करा....
Instagram
/ killekari_official
#raigad #shivajimaharaj #marathahistory
how to reach Raigad?
raigad route
raigad monsoon
raigad temprature
stay at raigad
nearest railway station to Raigad?
Raigad Mumbai distance
Raigad Pune distance
rajyabhishek sohala
coronation ceremony
buses for Raigad
taxi for Raigad
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Sambhaji Maharaj
king of Maratha
Maratha empire
Pratapgad
Rajgad
Raigad
shivneri
350 coronation
350 rajyabhishek
rajyabhishek live
३५० राज्याभिषेक
किल्ले रायगड
raigad fort
raigad preparation
raigad tayari
6 June
2 june
#raigad #shivajimaharaj #rajyabhishek
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: