Sonams Recipe
🍲 Sonam's Recipe मध्ये आपले स्वागत आहे!
इथे तुम्हाला मिळतील घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपीज – अगदी पायरी-पायरीने समजावून सांगितलेल्या.
महाराष्ट्रीयन, भारतीय आणि फ्युजन डिशेसपासून ते खास सणावाराच्या पदार्थांपर्यंत – सगळं काही एका ठिकाणी!
स्वयंपाकात नवे प्रयोग करायचे असतील किंवा रोजच्या जेवणात नवा ट्विस्ट आणायचा असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे.
👉 Subscribe करा आणि आपल्या स्वयंपाकघराला द्या स्वादिष्ट स्पर्श!
🍛 "चवदार स्वयंपाक, आनंदी घर" – हेच आमचं ब्रीदवाक्य!
हिवाळा स्पेशल मसाला कॉर्न|खुसखुशीत क्रिस्पी कॉर्न स्ट्रीट स्टाईल | Masala Corn Recipe|Sonam's Recipe
झणझणीत मसालेदार भेंडीची भाजी ती पण चिकट न होता |भरली भेंडी | Bharli Bhindi
मसालेदार वालाच्या शेंगाची भाजी | पारंपरिक पण भन्नाट चव | Sonam's Recipe Marathi
नुसत्या वासानेच खाऊ वाटणारी अंबाड्याची भाजी | आंबट-तिखट चवदार पारंपरिक रेसिपी | Ambadyachi Bhaji
भरली मिरची | आजीच्या आठवणींसह मसाल्याची जादू | Masala Bhari Mirchi Recipe | Sonam's Recipe"
पहिल्याच प्रयत्नात 100% जमेल |न फसवणारी ही बालुशाही आहे एकदा नक्की ट्राय करून पहा|Balushahi recipe
१ किलो चकली भाजणी & खुसखुशीत डाळ-तांदळाच्या चकल्या | Crispy Chakli Recipe | Sonam's Recipe
"चवळीची आमटी | पौष्टिक, चवदार आणि पारंपरिक घरगुती रेसिपी | Cowpea Curry | Sonam's Recipe"
कोजागिरीपौर्णिमा स्पेशल मसालादूध चांदण्यातप्यायचं गरमागरम पौष्टिकदूध|Masala DoodhRecipe SonamsRecipe
घरच्याघरी परफेक्टश्रीखंडShrikhand Recipe दुधावरचीसाय घालूनबनवा बाजारासारखं श्रीखंडHomemade Shrikhand
कडाकणी अजिबात तेलकट व मऊ पडणार नाही । 100 खुसखुशीतकडाकणे | khushkishit kadakne |
“उपवासाची नवी डिश । झटपट शाबूचं थालीपीठ | Fasting Special"
नवरात्रीसाठी नारळआयडिय नवरात्रीस्पेशल नारळसजावट| Navratri Coconut Decoration2025|Simple& UniqueIdeas
शिळ्या चपात्या झाल्या सोन्यासारख्या |फक्त 5 मिनिटात गोड लाडू | No Coconut Recipe
"गावठी बटाट्याची झणझणीत आमटी |बटाट्याचं कालवण |Masaledar Potato Curry Recipe |Sonams Recipe
मांसाहारी लोकांसाठी खास | सुकट आमटी Sukat Bhaji Recipe
शेवयाची खीर वेगळ्या चवीची |परफेक्ट घट्टसर खीर करण्याची टिप्स|NavratriSpecial |ShivayaKheer
एक मोठी चपाती आणि मोदक तयार |उकडीचे मोदक 10 मिनिटात SankashtiSpecial |
तुम्हालाही गौराईला राजलक्ष्मी साडी नेसवता येत नाही का? नवशिक्यांसाठी Rajalakshami sadi step by step
तुमचे ही गुलाबजाम चिरतात का | व कडक होतात का म या ट्रिक वापरा |सगळ्यात सोपे गुलाबजम खव्याचे गुलाबजाम
Ganpati Special | दुधापासून घरच्या घरी माव्यासारखे लुसलुशीत सोप्या पद्धतीने मऊसर मोदक |
तुम्हालाही गौरीला साडी नेसता येत नाही का ? गौराईला साडी नेसवण्याची सोपी पद्धत नवशिक्यांसाठी |✨
"घरातील महिला=घरचा खरा दिवा✨|Women Motivation in Marathi |Happy Women=Happy Home"
ज्वारीचे पीठ सोयाबीन मध्ये टाकून तर बघा | घरातले सर्वजण मागून मागून खातील
जास्त मेहनत न घेता | गॅस न पेटवता |ओरिओ बिस्कीट पासून मोदक |Oreo Biscuit Modak
"No Stitch,No Cost! घरच्या कपड्यांनी गौराईचे सुंदर पाय तयार करा 🌸 GauriDecoration"
गौराईचाब्लाऊज🪡✂️नाही लागणार! फक्त कापडात तयार करा👘🙏ना कट, ना शिवण✨गौराईचाब्लाऊज तयार फक्त1मिनिटात!🌸
जेवनाचा कंटाळा आलाय ? हा अंडा भात ट्राय करा | जेवणात काहीतरी वेगळं |🔥
"तव्यावरची झणझणीत फिश फ्राय | सोपी आणि झटपट रेसिपी | Fish Fry With Desi Masala 🔥
शेपूची भाजी गावाकडच्या स्टाईलने | Don't Skip Shepu Try this Maharashtrian Style Bhaji" 🔥 #gauri