घरच्याघरी परफेक्टश्रीखंडShrikhand Recipe दुधावरचीसाय घालूनबनवा बाजारासारखं श्रीखंडHomemade Shrikhand
Автор: Sonams Recipe
Загружено: 2025-10-01
Просмотров: 278
Описание:
घरच्याघरी परफेक्टश्रीखंडShrikhand Recipe दुधावरचीसाय घालूनबनवा बाजारासारखं श्रीखंडHomemade Shrikhand
(Description)
सण-उत्सव असो वा खास जेवण, श्रीखंडाशिवाय गोडाचा थाटच नाही!
या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने बाजारापेक्षा भारी श्रीखंड कसं बनवायचं.
फक्त काही स्टेप्स फॉलो करा आणि तयार करा स्मूद, क्रिमी, शायनी टेक्चरचं परफेक्ट श्रीखंड !
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
साहित्य (Ingredients)
दही (फुल क्रीम)
१ लिटर
पिठीसाखर - १ कप (चवीनुसार)
वेलची पूड - 1½ टीस्पून
केशर - काही धागे (दुधात भिजवलेले)
दुधावरची साय – २ टेबलस्पून (ऐच्छिक पण चवदार)
ड्रायफ्रूट्स (पिस्ता, बदाम, काजू) – सजावटीसाठी
#Shrikhand
#DiwaliSpecial
#NavratriSpecial
#IndianDessert
#SweetRecipe
#SonamsRecipe
#Homemade
Shrikhand
#FestivalRecipe
#Mithai
#दिवाळीरेसिपी
#नवरात्रीस्पेशल
#श्रीखंड
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: