RK Prime Kitchen
नमस्कार मित्रांनो,
तुम्हा सर्वांचे आरके प्राईम किचन मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्या सर्व पारंपरिक मराठी रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे. हे एक फुड चॅनेल नसून आपल्या संस्कृती चा वारसा जतन करण्या साठी आणि येणार्या पिढ्यान पर्यंत यथा तथा पोहोचवण्या साठी उचललेले छोटेसे पाउल आहे.आम्ही असे पदार्थ बनवून दाखवतो जे तयार करणे सोपे आहे आणि सहज उपलब्ध असलेल्या साहित्य पासून बनवले जाऊ शकतात. माझे चॅनेल प्रामुख्याने भारतीय खाद्यपदार्थावर केंद्रित आहे.
तुम्ही सर्वानी आरके प्राईम किचनला सहकार्य करावे हि विनंती .
धन्यवाद

उपवासाचा सात्विक वडा झटपट कोणतीही पूर्व तयारी न करता upvasache padharth #आषाढीएकादशी #upvasrecipe

कोणतीही पूर्व तयारी न करता उपवासाची खुसखुशीत पुरी #आषाढी एकादशी#upvas recipe #Upvas puri #marathi

शंकरपाळीसारखे खुसखुशीत वातड न होणार्या गव्हाच्या पिठाच्या गुळ घालुन केल्या कापण्या kapnya Ashadhi

100% मऊ लुसलुशीत पुरण न वाटता कणिक न तिंबता नवशिक्यासाठी परफेक्ट पुरणपोळी संपूर्ण टिप्ससहितPuranpoli

1किलो कैरीचे दोन वर्षे टिकणारे लोणचे असे बनवले तर बुरशी येणार नाही #KairiLonche #lonche #marathi

झटपट कैरीचे लोणचे kairi lonche आंब्याचे लोणचे Instant mango pickle

झटपट कैरी चटणी बोट चाखत अशी #कैरीचटणी #कच्चेआमकीचटणी #kacche #karichatani #chatuney #summer #lonche

साचा मशीन न वापरता 1/2किलो साबुदाणा बटाटा कुरकुरीत #SabudanaKurkure #SabudanaBatataKurkure #Papad

पोहा पापड बनवायची सर्वात सोपी पद्धत #PohaPapad #Papad #valvan recipe #UnahaliValvan

ह्या पद्धतीने पुरणपोळी एकदा नक्की बनवा |सहज कोणलाही जमेल इतकी सोप्पी पुरणपोळी | Puran poli गुढीपाढवा

शरीराला थंडावा देणारी पारंपरिक कैरीची आंबटगोड तिखट डाळ पारंपरिक पद्धतीने #KarichiDal #Aambadal #आंबा

एकदा तरी अशी तेलकट न होणारी तासभर फुगलेली नवीन पद्धतीने बनवलेली पुरी आणि बटाटा भाजी| Puri |गुढीपाडवा

सात कप पाण्यातील काचेसारखे पारदर्शक पांढरेशुभ्र तिप्पट फुलणारा साबुदाणापापड #Sabudana #Valvan #Papad

सर्वात सोपी झटपट घारगे gharya #Gharge न खिसता न लाटता आजीच्या पद्धत, पारंपरिक पद्धतीने Authentic

1/2 कि.साबुदाणा चकली ही ट्रिक वापरा चौपट फुलवा #SabudanaBatataChakli #Valvan #Chakli

झटपट 5मिनिटांत कुरकुरीत कांदा भजी सोडा,रवा,तांदळाचे पीठ न वापरता #KandaBhaji #Bhaji #Pakoda #भजी

1/2 किलो डाळीची मऊ गुबगुबीत लुसलुशीत पुरणपोळी टिप्स संपूर्ण स्वयंपाक#PurnpoliRecipe #Holi मैदा न

नाष्ट्यासाठी बनवुयात पालक पराठा एका नवीन पद्धतीने #PalakParatha #Spinach #HealthyBreakfast #Paratha

घरातील साहित्यात पुर्व तयारी न करता झटपट तांदळाच्या पीठाचा नवीन नाष्टा #RiceFlourRecipe #Snacks

घरातील दोन साहित्यात उपवासाचा कुरकुरीत नवीन पदार्थ फक्त 10 मिनिटांत #sabudanabatata #cutlet #upvas

एक वाटी साबुदाणा वापरून उपवासाचा नवीन पदार्थ फक्त १० मिनिटांत#UpvasRecipe #NewRecipe #mahashivratri

घरातील दोन साहित्यात झटपट उपवासाचा बटाटा | आलु पराठा upvasacha aloo paratha|upvas recipe in marathi

उपवासाचे झटपट सोपे 3 पदार्थ Upvas recipe #upvasachepadarth महाशिवरात्री स्पेशल

१००% मऊ उपवासाची बटाटा इडली आणि चटणी #UpvasachiIdli #UpvasRecipeMarathi

100% मऊ जाळीदार उपवासाचा डोसा शेंगदाणा चटणी बिना इनो सोडा,Upvasacha dosa #upvasrecipe #उपवास

100% न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा वडा Crispy Sabudana Vada उपवासाचा वडा #UpvasRecipe

1/2 kgसाबुदाणा बटाटा चकली Sabudaba Batata Chakli |Sago Potato Chakli | उपवासाची चकली | चकली | chakli

मटार साठवण्याच्या सोप्या 4 पद्धती नो पेझरवेटीव्ह घरगुती पद्धत #Matar #HowtoStoreGreenPeas #HariMatar

"ज्वारीचे पापड कसे बनवायचे? | सोपी आणि पारंपरिक पद्धत | Jowar Papad Recipe"

रेशनच्या तांदळाची कुरडई 4पट फुलणारी झटपट सोपी Tandlachi Kurdai Recipe। Rice Flour Kurdai