Bhatkanti ekdhyas -भटकंती एक ध्यास

Hello, मित्रानो
मी अजित, भटकंती एक ध्यास ह्या माझ्या मराठमोळ्या Channel वर तुमचे मी स्वागत करतो🙏🏻मी या Channel वर गडकिल्ले, नैसर्गिक स्थळ, प्रसिध्द ठिकाणं आणि Bike Riding Motovolg असे व्हिडीओज् बनवत राहिल.., कारण प्रत्येक प्रवास हा काहीतरी शिकवणारा असतो, मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे सारुन फक्त 🚞प्रवास करायचा आहे. आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर ते छान फिरण्यातही घालवायचे आहे, कारण नोकरी तुमचा खिसा भरते., तर प्रवास तुमच्या आयुष्यात आठवणी✨... तुम्ही कधीही बाहेर गेला नाहीत तर तुम्हाला जग काय ते कधीच कळणार नाही, नीट शांतपणे आठवून पाहा तुम्हाला तुमचे मन "चला फिरायला"असेच सांगत असते, प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही.😇
आयुष्यात आणखी काय हवे… पाठीवर 🎒बॅग आणि हातात 🗺️🗾 मॅप हेच तर हवे होते नेहमी✨...

So guy's plz Share, Like & Subscribe my channel😘❤️🙏🏻