Maithili's Foodstop
Welcome to Maithili's Foodstop! A single stop for some delicious, easy to make recipes.
https://www.youtube.com/channel/UCB_cQ06-0D8e9M2TQcb6i9Q
Please try these and leave feedback!
https://www.instagram.com/maithili.tadpatrikar/channel/
maithili.tadpatrikar&gmail.com(email Id)
नमस्कार!
मला स्वयंपाक,आर्ट,कविता, लीहावयास आवड़ते.
मला माझ्या लेकीने चैनल सूरू करुन खूप प्रोत्सहन दिले.
तुम्हालाही शेअर करायला, तुमच्या पर्यंत पोहचवायला आवडते कारण तुम्ही माझे प्रेरणास्त्रोत आहात .
Today's Lunch !!
डायबेटीस मित्र-मैत्रिणींना उत्तम ब्रेकफास्ट !
प्रोटिन्सयुक्त,ऑल इन वन !
तुळशीच्या लग्नातील चिंच,बोरे,आवळा!चटणी !!
चटकन होणारी व किमान महिनाभर टिकणारी शंकरपाळी !
खुसखुशीत,खमंग,टेस्टी टेस्टी पनीर पराठा !!
एकदम हलके,खुसखुशीत,नाजूक पाकळ्यांचे !!
पारंपारिक तोंडी लावण, डांगर *************************
आईचा जोगवा !
दृष्ट कशी काढावी? ****************
झटपट ब्रेकफास्ट!!
गणपतीबाप्पाचा प्रसाद !
ज्वारीचे थालीपीठ खास बाळंतीण व पोटाचे विकार असल्यास !
Crispy Indian flower manchurian recipe (घरीच बनवा चटपटीत फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन )
एक महिना टिकणारी,ओठांनी पण खाता येईल अशी मऊसर,लुसलुशीत खोबऱ्याची वडी !
How to Make Soft and Spongy Dhokla मिक्स डाळींचा जाळीदार ढोकळा!
चल ग सखे वारूळाला !!नागोबाला पूजायाला !!
श्रावणमास मग हे ट्राय कराच! रताळ्याची खीर,शिरा,स्मूदी
दडपे पोहे !
How to Make Soft and Spongy Dhokla ? मऊ - लुसलुशीत , जाळीदार ढोकळा!
फक्त एक कप तांदूळ,बनवा फटाफट सूपर टेस्टी व चटपटा नमकीन चिवडा !
जिमीकंद तवा फ्राय / सूरणाचे काप याने की व्हेज फिश फ्राय !
पाऊस पडून गेला मग चला पटपट करू वर्षभर टिकणारे कैरीचे लोणचे !
आता उन्हाळा जरा आगळे-वेगळे चविष्ट ssss कांदा-कैरी चुंदा,तक्कू !
वजन कमी करायचे मग हे खा व एक वेळचे जेवण स्कीप करा !
Avial (Aviyal) Varieties of Vagetables,Kerala side dish !!
मातृदिन !
2 Types Drumstick Pickle,शेवग्याच्या शेंगांचे लोणचे/सहजन,मोरींगा का आचार,ढोल का छड़ी!!
CHUTNEY PUDI (चटणी पुडी(पोडी)
Schezwan Chutney / शेजवान चटणी