1 कोटीला विकला गेला बैल, पहा काय आहे खासियत? This Bull Is Worth ₹ 1 Crore । bull named Krishna
Автор: HPN Marathi News
Загружено: 2021-11-14
Просмотров: 2693383
Описание:
#HPNMarathiNews #एक_कोटी_किंमतीचा_बैल #This_Bull_Is_Worth_1_Crore
1 कोटीला विकला गेला बैल, पहा काय आहे खासियत? This Bull Is Worth ₹ 1 Crore । bull named Krishna
A bull remained the center of attraction in the Krishi Mela held in Bengaluru, the capital of Karnataka. The reason for this is that the price of this bull is Rs 1 crore and it is only 3.5 years old. The name of this bull is Krishna and there was a crowd of people watching it and buyers. Bull owner Boregowda says that Krishna is a bull of Hallikar breed and its semen is in highest demand.
According to news agency ANI, a Hallikar breed bull named Krishna is one of the main attractions at Krishi Mela 2021 in Bengaluru and there is a great demand for its semen. Rare breed of bull is known as mother breed in South India and it is becoming extinct.
बंगळुरूमध्ये 11 नोव्हेंबर रोजी चार दिवसीय कृषी मेळाव्याचं (Krishi Mela 2021) आयोजन करण्यात आलं होतं. आज मेळ्याच्या शेवटच्या दिवशी कृष्णा बैल (Krishna bull) चर्चेत होता.
कृष्णाला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. साडे तीन वर्षांचा हा बैल खरेदी करणाऱ्यांची पहिली पसंत ठरला आहे. बैलाचे मालक बोरेगौडा यांनी सांगितलं की, हा हल्लीकर जातीचा बैल आहे. बंगळुरूचा हा मेळावा चार दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता.
हा मेळाव्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. यंदा कृष्णा बैल लोकांचं प्रमुख आकर्षण ठरला.
आता ही जात हळू हळू लुप्त होत आहे. कृष्णा बैलाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हजार, लाख नाही तर कोटींची बोली लावली. बैल मालकाने सांगितलं की, मेळाव्यात एका खरेदीदाराने कृष्णा बैलाला 1 कोटी रुपयात खरेदी केली.
कृष्णाच्या लिलावाचा आनंद मालकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. बोरेगौडा यांनी सांगितलं की, कृष्णाचं वय साडे तीन वर्षे असते तरी तो मोठ मोठ्या बैलांना मागे सोडते. या मेळाव्यात सर्वसाधारण बैल एक ते दोन लाखांना विकले जातात. मात्र इतका महाग बैल विकला जात नाही. या बैलांची खासियत म्हणजे त्यांचं वजन 800 ते 1000 किलोपर्यंत असतं, आणि उंची 6.5 फूट ते 8 फूटांपर्यंत असते.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
• दुष्काळाच्या उपाय योजनेसाठी युवक कॉंग्रेसच...
स्पेशल स्टोरी
• Видео
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
• Ujani Dam Update । आनदाची बातमी; उजनी धरण ...
मान्सून । Heavy Rainfall
• Видео
क्राईम | HPN Crime News
• उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या वर गोळीबार
Follow us for more latest updates :
Website:- https://hpnmarathinews.com/
Facebook:- / hpnmarathi
Twitter:- https://twitter.com/home
Instagram:- / hpn_marathi_news
Download HPN News Android App:
https://play.google.com/store/apps/de...
Whats App:- +91 8007000071
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: