बागेसाठी मिनी स्पिंकलर कसे बसवायचे | Complete Process
Автор: Kokani gandhar
Загружено: 2026-01-20
Просмотров: 1657
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
बरेच दिवस झाले मी घरीच आहे. मागचा तुम्ही गांडूळ खताचा व्हिडिओ पाहिलाच असेल. तर आज म्हटलं घरीच आहोत, भाडं काही नाही, मग काहीतरी उपयोगाचं काम करूया.
म्हणून आज आपण भागातलं पायपिंग करायचं ठरवलं. त्यासाठी लागणारं सगळं साहित्य आधीच आणून ठेवलं होतं.
आजच्या व्ह्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात की बागेतल्या झाडांना मिनी स्पिंकलर लावून पाणी कसं सप्लाय करायचं,
पाईप कशी फिरवायची,
जेट कसे लावायचे
आणि संपूर्ण सेटअप कसा करायचा.
तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: