SP COLLEGE PUNE || Full HD VLOG by Mauli Ingole | Sir Parashuram College Pune |
Автор: Mauli Ingole
Загружено: 2022-01-30
Просмотров: 21972
Описание:
कॉलेजचं नाव ऐकलं की, कॉलेजच्या दिवसात मित्रांसोबत घालवलेले ते सगळे क्षण मनात चित्रपटासारखे खेळू लागतात. आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक, महाविद्यालयीन दिवस हे सर्वोत्तम आणि मजेदार क्षण आहेत. त्यातून जीवनाचा नवा अध्याय लिहिला जातो.
पहिल्यांदा कॉलेजला जाताना आजूबाजूला फक्त अनोळखी चेहरे दिसतात. पण ते अनोळखी चेहरे हृदयात कधी स्थान निर्माण करतात ते कळत नाही. महाविद्यालयीन मित्र हे कुटुंबासारखे बनतात जे कुटुंबातील प्रत्येक माणसाची कमतरता भरून काढतात...
खूप खूप काही दिलं ह्या SP COLLEGE ने.....
आणि त्या स. प. महाविद्यालयाचा कॅम्पस ह्या VLOG च्या माध्यमातून शूट करायचा प्रयत्न केला आहे .!!!
Vlog कसा वाटला ते कळवायला विसरू नका.
मी देखील आपल्या clg चा विद्यार्थी आहे
आणि माझे @Mauli_Ingole हे यूट्यूब चॅनल असून तुम्ही सर्वांनी देखील ते लगेच सबस्क्राईब करून टाका .
#SPcollege #MauliIngole
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: