पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिला (Original) - Vilas Patil Buva
Автор: Abhang Records
Загружено: 2023-04-18
Просмотров: 90295
Описание:
भारतीयांमध्ये क्रिकेट खेळाची उत्सुकता राष्ट्रीय खेळापेक्षाही जास्त आहे. Worldcup असो, टी Twenty20 असो किंवा Test Match असो भारतीय संघाचा विजय हा देशासाठी Celebrationचा विषय असतो.
अशीच एक मॅच पंढरीच्या वाळवंटात खेळली जातेय. ज्यामधे सद्गुणी संतांच्या विरोधी संघात आहेत तथाकथित ज्ञान प्राप्त केलेले पाखंडी पंडित आणि Umpire आहेत युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेला सर्वेश्वर पांडुरंग देवी रखुमाई.
त्यामुळे या सामन्यात संतांचा विजय कसा झाला हे जाणून घेण्यासाठी विलास पाटील बुवांनी स्वतः संगीतबद्ध केलेला आणि गायलेला हा संपूर्ण गजर नक्की पहा. #cricketlove #vilaspatil
पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडिला विलास पाटीलVilas Patil buva gajar pandharichya Valvantatpandharichya Valvantat Khel cricket mandila vilas patil buva bhajan Pandharichya valvantat khel cricket cha mandila song vilas bua patil Vilas patil bhajan Vilas patil bua shambhu shubhamkara
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: