संशय की त्याग? | अमित-प्रियाची काळजाला भिडणारी सत्यकथा! 💔🙏
Автор: मराठी Lyfstory
Загружено: 2026-02-13
Просмотров: 2435
Описание:
'हॉटेलच्या रूम नंबर 302' मध्ये नवऱ्याला आत जे दिसलं, ते पाहून त्याला रडू कोसळलं!
"नमस्कार मित्रांनो, नातं हे काचेसारखं असतं... एकदा तडा गेला की ते जोडता येत नाही. पण जर नात्यात विश्वासाची जोड असेल, तर मृत्यूलाही हरवता येतं. आजची कथा आहे अमित आणि प्रियाची. अमितला आपल्या पत्नीवर संशय येतो, तो तिचा पाठलाग करतो... पण हॉटेलच्या त्या रूम नंबर ३०२ मध्ये त्याला जे दिसतं, त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकते!
प्रियाने अमितपासून काय लपवलं होतं? तिने आपले दागिने का विकले? आणि राहुल नावाचा तो तरुण नक्की कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारी ही एक हृदयस्पर्शी कथा.
जर तुम्हाला ही कथा आवडली, तर चॅनेलला नक्की Subscribe करा आणि कमेंटमध्ये 'विश्वास जिंकतो' असं लिहायला विसरू नका!
#MarathiStory
#HeartTouching
#RelationshipAdvice
#EmotionalStory
#MarathiKatha
#Motivational
AI images चा वापर फक्त कथा inhanced करण्यासाठी वापरण्यात आले आहे, कृपया याची नोंद घ्यावी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: