शाश्वत ऊस विकास कार्यशाळा: श्री. नरेंद्र पंडितराव यांचे खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन
Автор: Raghavendra Fertilizers Pvt. Ltd.
Загружено: 2025-08-20
Просмотров: 1166
Описание:
Post of Raghavendra Fertilizers Pvt. Ltd., Kolhapur. संपर्क: 7796917383
राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. कोल्हापूर यांनी मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी ऊस उत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ऊस उत्पादकांना राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रा. लि. कोल्हापूरचे CEO श्री. नरेंद्र पंडितराव यांनी खत व्यवस्थापन, रासायनिक खतांची भट्टी कशी लावायची, ऊसासाठी वृंदावन खतांचा डोस आणि फायदे या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी सुमारे 150 ऊस उत्पादक उपस्थित होते
#हळद
#turmericfarming
#manga
#कपाशी
#cottoncultivation
#cottonfarmers
#cottonfarming
#cottonfarm
#पपई
#papayacultivation
#papayafarming
#papayagrowing
#pomegranate
#कपाशी
#farmer
#shetkari
#sheti
#agrifarmer
#organic
#fertilizer
#farming
#kisan
#soil
#जमीन
#जिवाणू
#सेंद्रिय
#जमिनीचेआरोग्य
#शेती
#ऊस
#शेतकरी
#ऊसउत्पादनवाढ
#कांदा
#डाळिंब
#केळी
#मशागत
#खते
#सेंद्रियखते
#वृंदावनखते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: