लिंबू स्वस्त आहेत तोपर्यंत बनवा म्हणजे उन्हाळ्यात नो टेन्शन l फक्त तीन सेकंदात सरबत तयार l
Автор: Teju village kitchenn
Загружено: 2025-12-03
Просмотров: 43
Описание:
LemonPowderRecipe #HowtoStoreLemon #LemonSquashRecipe #LemonJuiceRecipe #लिंबुपावडररेसिपी #वर्षभरटिकणारेलिंबाचेसरबत #लिंबूसरबतप्रिमिक्स #tejuvillagekitchenMarathi
हिवाळ्यात लिंबू बऱ्यापैकी स्वस्त असतात. मात्र हेच लिंबू उन्हाळ्यात महाग असतात. त्यामुळे लिंबू स्वस्त असतानाच हिवाळ्यामध्ये ही लिंबू प्रिमिक्स पावडर बनवून ठेवा आणि उन्हाळ्याभर सरबत चा आनंद लुटा.. नुसते सरबतच नाही तर वेगवेगळ्या रेसिपींमध्ये आंबट गोड चव येण्यासाठी ह्या प्रीमिक्स चा वापर करू शकतो.. शिवाय वर्ष ते दोन वर्ष टिकून सुद्धा राहते.. अजिबात खराब होत नाही तेही फ्रिज् शिवाय.. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा.. आपल्या तेजू व्हिलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा.. मी सदैव तुमची ऋणी राहीन.. तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट मिळेल हीच माझी इच्छा आहे.. धन्यवाद
Here are some other names or versions or related recipes -
Lemon Powder Recipe | Lemon Syrup Recipe | Lemon Squash Recipe | Limbu Sharbat Premix Recipe | Sarbat Premix Recipe | Jaljeera Recipe | Sarbat Premix | Limbache Sarbat Recipe | लिंबाचे सरबत प्रिमिक्स | सरबत प्रिमिक्स रेसिपी | जलजिरा | सब्जाचं सरबत रेसिपी | पुदिना सरबत रेसिपी | लिंबु पावडर रेसिपी |
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: