वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-20
Просмотров: 726
Описание: भुसावळ, इकबाल खान । भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी तसेच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी प्रभाग क्रमांक 11 ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. पहा व्हिडिओ वृत्तांत...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: