स्टेज मागची खरी गोष्ट!🎙️ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा 2025-26🏋️
Автор: Fit Mumbaikar
Загружено: 2025-11-17
Просмотров: 414
Описание:
मी ठाणे जिल्हा बॉडीबिल्डिंग स्पर्धेला भेट दिली आणि अनेक अॅथलीट्सशी खास मुलाखत घेतली.
त्यांनी आपला प्रवास, स्ट्रगल, खर्च, डाएट, तयारी आणि बॉडीबिल्डिंगच्या जगातील खरी
वास्तवकथा माझ्यासोबत शेअर केली.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल—
• बॉडीबिल्डिंगमध्ये किती खर्च होतो?
• स्थानिक अॅथलीट्सचा आर्थिक संघर्ष
• त्यांचा पॅशन, मेहनत आणि त्याग
• स्पर्धेच्या मागची रियल स्टोरी
जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी किंवा माहितीपूर्ण वाटला, तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE नक्की करा! 💪
🔥 #bodybuilding #motivation #gymlife #bodybuildingindia #competition #interview #naturebodybuilding #athlete #thanenews #thane ##thaneshree #fitnessmotivation #reality #kalva #thane_news
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: