कडु न लागणारी कारल्याची भाजी - सासुबाई स्पेशल
Автор: KalaVishwa
Загружено: 2023-09-17
Просмотров: 896
Описание:
#easy recipes
#cooking
#kitchen
#karela sabji
४ अर्धा किलो कारले(Bitter gourd)
४ कांदे(onion)
2 वाटी खोबरे(coconut)
चिंच(Tamrind)
४ चमचे गूळ पावडर(jaggery powder)
मीठ(salt)
पाणी(water) गूळ पावडर(jaggery powder)
मीठ(salt)
पाणी(water)
रेसिपी:
कारल्याला १५ मिनिटे मीठ लावून ठेवा
नंतर त्यामधला पाणी काढून टाका
एका वाटी मधे थोडा पाणी चिंच आणि गुड भिजत ठेवा
कापलेले कांदे, खोबरे आणि कारले तेलामध्ये तळून घ्या
आणि कांदे,चिंच आणि खोबरे मिक्सर मधून बारीक करून घ्या
हे सगळं मिश्रण तळलेल्या कारल्यामधे मिक्स करून घ्या
थोडा मीठ आणि गुड चिंच भिजवलेला पाणी मिक्स करा
आणि जर आपण अशी कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडवट लागत नाही...
😊
thanks for watching
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: