Toppers'संवाद I MPSC Rajyaseva Prelims & Mains | 2020 MPSC Rank 1 - Prasad Chougule | MPSC 2020
Автор: Unacademy Live - MPSC
Загружено: 2020-06-28
Просмотров: 56500
Описание:
Toppers'संवाद is an initiative by Unacademy Live - MPSC wherein we speak to various Toppers and get to know their journey to success and how did they do it.
प्रसाद चौगुले सर यांना आपण भेटू शकता या सेशन मध्ये. एमपीएससीमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी नेमकी काय तयारी असावी, कश्या प्रकारे स्वतःच्या स्ट्रॅटेजि मध्ये वेगळेपण पाहिजे, कसे पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा पास व्हावी अशे अनेक प्रश्न आणि त्यासोबतच प्रेरणा, दृढनिश्चय आणि चिकाटी राहिली तर MPSC मध्येच काय तर जीवनाच्या इतर क्षेत्रातही आपण यश संपादन करू शकतो ...अश्या सर्व प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या MPSC रँक १ कडून डायरेक्टली....!
विडिओ आवडल्यास तुमचा मित्रांना नक्की SHARE करा आणि हो LIKE करायला विसरू नका. तुमचे अधिक प्रश्न असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये टाका आम्ही नक्कीच तुमचा प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
Unacademy वर सब्स्क्रिपशन घेण्यासाठी १०% सूट मिळवण्याकरिता "SANJAYMPSC" हा कोड आपण वापरू शकता.
#mpsc2020 #mpscexam #letscrackit
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: