वीज वितरण सुधारण्यासाठी महाराष्ट्राला मोठा निधी मंजूर | फडणवीस-खट्टर बैठक
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-11-14
Просмотров: 594
Описание:
महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी मोठी घडामोड!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आणि संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी २,६५५ कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली.
केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर यांनी ही मागणी मान्य करत लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं.
यासह, राज्यात प्रस्तावित 8000 मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
बैठकीत राज्यात ऊर्जा क्षेत्रात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची, सौर ऊर्जा वाहिन्यांच्या जाळ्याची, ग्रीड अडचणींच्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
👉 महाराष्ट्राच्या ऊर्जा विकासाला यामुळे काय गती मिळणार?
👉 वीज वितरण क्षेत्रावर कसा परिणाम होणार?
👉 मोठ्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पाचे महत्त्व काय?
हे सर्व जाणून घ्या व्हिडिओमध्ये!
#Maharashtra #EnergySector #DevendraFadnavis #ManoharLalKhattar #PowerDistribution #ElectricityReforms #RDSST #BatteryStorageProject #MaharashtraNews #Infrastructure #BreakingNews #MarathiNews #GovernmentUpdates
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: