दिवस तिसरा 🌸🙏 | Konkan shimga 2026 | rajapur palkhi
Автор: कोकणची मजा मस्ती
Загружено: 2026-03-10
Просмотров: 374
Описание:
shimga #shimgautsav #sankasur #sankasurvideo #shimgastatus #राजापुर #कोंढेतड #शिमगा
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार, कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार. आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं अस सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी, मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न ❤️🌼🙏
.
.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकणात 🦀फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
.
.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
.
.
.
.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन
.
.
जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like❤️ करा Comments🤍 share🖤करा आणि चॅनेल ला Subscribe करा
आणि bell icon🔔 ला all करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील.
🌍🌄🐟🦀
धन्यवाद!🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: